Photo Credit; instagram

Arrow

'भगवत गीतेतले' 5 उपदेश एकदा वाचा, आयुष्यच जाईल बदलून

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या काळात श्रीमद भगवद्गीता आपल्या सर्वांसाठी आधार आहे जी कोणत्याही कठीण काळात मार्ग दाखवण्याचं काम करत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनला दिले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

गीतेच्या ज्ञानातूनच अर्जुनाला आपल्या लोकांशी युद्ध करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याने युद्ध जिंकून धर्माची स्थापना केली.

Photo Credit; instagram

Arrow

गीतेमध्ये दिलेली शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे जितकी महाभारत काळात होती.

Photo Credit; instagram

Arrow

श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की, कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काम करताना तुमचे मन नेहमी शांत आणि स्थिर ठेवावे. रागावर नियंत्रण ठेवायला शिका. 

Photo Credit; instagram

Arrow

भगवत गीतेनुसार कोणतेही काम फळाची इच्छा न ठेवता केले पाहिजे. तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा. 

Photo Credit; instagram

Arrow

गीतेनुसार, व्यक्तीने कधीही आपल्या कर्मावर संशय घेऊ नये. असे केल्याने माणूस स्वतःचा नाश करतो.

Photo Credit; instagram

Arrow

श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले की, माणसाने कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीशी जास्त आशा ठेवू नये. ही आसक्तीच माणसाच्या दु:खाचे आणि अपयशाचे कारण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्रीकृष्ण उपदेश करतात की कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर स्वतःमध्ये दडलेले भय नाहीसे केले पाहिजे. 

भारतातील 'Top 10' डॅशिंग महिला IPS अधिकारी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा