Photo Credit; instagram
Arrow
दररोज 'ही' 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी!
Photo Credit; instagram
Arrow
तिशीनंतर महिलांना वजन वाढण्याची समस्या उद्भवते कारण या वयानंतर मेटाबॉलिजम मंदावू लागतो.
Photo Credit; instagram
Arrow
अशा वेळी महिलांनी तिशीनंतर स्वत:ची विशेष काळजी घेणे सुरू केले पाहिजे.
Photo Credit; instagram
Arrow
काही टिप्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही फिट राहू शकता आणि चरबी कमी करू शकता.
Photo Credit; instagram
Arrow
शरीराची आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी ३० नंतरच्या महिलांनी त्यांच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. हे तुमचे पाचन तंत्र मजबूत ठेवते.
Photo Credit; instagram
Arrow
यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फायबर युक्त गोष्टी जसे की, धान्य, शेंगा, कडधान्ये, हरभरा, ड्राय फ्रूट्स आणि बिया यांचा समावेश करा.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय वजन कमी करण्यासाठी प्रोटीन खूप महत्त्वाचे आहे. ३० वर्षांनंतर महिलांनी अंडी, टोफू, चीज, कडधान्ये, चिया आणि चिकन यासारख्या गोष्टी रोज खाव्यात.
Photo Credit; instagram
Arrow
पुरेसे पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्या.
Photo Credit; instagram
Arrow
मेटाबॉलिझम मंद झाल्यास चरबी जमा होण्यास सुरूवात होते. यामुळे किमान २० ते ३० मिनिटे चालणे आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.
'ही' 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
डाएट केलं तरी चरबी कमी होत नाही? दररोज करा 'ही' 6 योगासनं...
40 वयानंतरही राहा फिट... दररोज फक्त 'हे' वर्कआउट करा
मुलांनो! सकाळी उठल्यानंतर फक्त 'हे' करा, यश आपोआप...
अँटी एजिंगसाठी आइस क्यूबचा 'असा' करा वापर... नेहमीच दिसाल तरुण