Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat: 'या' सोप्या टिप्स फॉलो करून पोटाचा वाढलेला घेर झटपट करा कमी!

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट्सऐवजी प्रोटीनचा समावेश केला तर ते तुम्हाला तुमची चरबी कमी करण्यास खूप मदत करेल. यामुळे शरीर फिट राहते.

Photo Credit; instagram

Arrow

रोज अर्धा तास चालणे किंवा सायकल चालवल्याने तुमची चरबी कमी होण्यास मदत होईल. नियमितपणे अर्धा तास स्वत:ला शारीरिकदृष्ट्या सक्रिय करा.

Photo Credit; instagram

Arrow

पाणी प्यायल्याने चरबी कमी होण्यासही मदत होईल. पाणी तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकते, ज्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम क्रिया वाढते. 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण आपल्या झोपेचा थेट संबंध आपल्या वजनाशी असतो, त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दररोज 7-8 तासांची झोप घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

कोणताही गोड पदार्थ तुमच्यासाठी हानिकारक आहे. हे लवकरात लवकर समजून घ्या. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्हाला गोड खाणं कमी करावं लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करायचे असेल तर बाहेरचे अन्न टाळावे लागेल. जंक फूड जितके कमी खाल तितकं चांगले होईल.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या कामाच्या पद्धतीचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. दिवसभर बसून राहत असाल तर इतर शारीरिक क्रिया वाढवा. 

सकाळी उठण्यासाठी लावता अलार्म? होऊ शकते 'ही' गंभीर समस्या...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा