सारा तेंडुलकरची मैत्रीण आहे भलतीच हॉट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड!
Photo Credit: instagram
सारा तेंडुलकरची मैत्रीण ग्रेस हेडन ही सध्या बरीच चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनची ती मुलगी आहे.
Photo Credit: instagram
ग्रेस ही स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि मॉडेल आहे. ती आयपीएल आणि 2023 क्रिकेट विश्वचषक यासारख्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रेझेंटर म्हणून काम करताना दिसली.
Photo Credit: instagram
ग्रेस सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते, जिथे ती तिचे फोटोशूट, प्रवास, आणि फिटनेस रुटीन शेअर करते, ज्यामुळे ती तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
Photo Credit: instagram
ग्रेस ही सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरची जवळची मैत्रीण आहे. दोघी अनेकदा एकत्र प्रवास करताना आणि वेळ घालवताना दिसतात.
Photo Credit: instagram
नुकतंच सारा आणि ग्रेस यांनी क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलियात रोड ट्रिप केली, ज्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
Photo Credit: instagram
ग्रेस तिच्या फिटनेस रुटीनसाठी ओळखली जाते आणि नियमित जिममध्ये वर्कआउट करते.
Photo Credit: instagram
ग्रेसने अल्कोहोल ब्रँडच्या फोटोशूटसह अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले आहेत, तिचा फॅशन सेन्स देखील जबरदस्त आहे.
Photo Credit: instagram
ग्रेसने स्वतःची ओळख मॅथ्यू हेडनची मुलगी यापलीकडे निर्माण केली आहे, आणि ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून क्रीडा क्षेत्रात वेगळ्या पद्धतीने ठसा उमटवत आहे.
Photo Credit: instagram
ग्रेस आयपीएल 2025 च्या दुसऱ्या टप्प्यात भारतात स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम करताना देखील दिसली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फिट अँड हॉट, काजल करेल घायाळ; शेवटचा फोटो पाहून तुम्ही तर...