Photo Credit; Canva

Arrow

घाईत असलात तरी Condom वापरताना 7 चुका अजिबात करू नका!  

Photo Credit; Canva

Arrow

गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हा 95 टक्क्यांहून अधिक सुरक्षित असल्याचा दावा केला जातो.

Photo Credit; Canva

Arrow

कंडोम वापरण्यापूर्वी त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.

Photo Credit; Canva

Arrow

कंडोम खरेदी करण्यापूर्वी ते व्यवस्थित पॅक केलेले आहे की नाही ते तपासा. कंडोम पाकीट सील न केलेले असल्यास, ते खरेदी करणे टाळा.

Photo Credit; Canva

Arrow

ज्याप्रमाणे आपण औषधे किंवा इतर उत्पादने खरेदी करण्यापूर्वी एक्सपायरी डेट तपासतो, त्याचप्रमाणे कंडोमची एक्सपायरी डेटही तपासून घ्या

Photo Credit; Canva

Arrow

कंडोम सूर्यप्रकाश, उष्णता, आर्द्रतेत ठेवू नका. तसेच पर्समध्ये किंवा तुमच्या कपड्यांच्या खिशातही ठेवू नका, ते थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. 

Video Credit; Canva

Arrow

तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक रबरापासून बनवलेले लेटेक्स कंडोम  गर्भधारणा रोखण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करणे अधिक योग्य ठरेल. 

Photo Credit; Canva

Arrow

कंडोम घाईघाईने दात किंवा नखांनी उघडण्यापेक्षा पॅकेजिंगच्या भागातूनच उघडणे चांगले मानले जाते.

Photo Credit; Canva

Arrow

कंडोम एकदाच वापरावे, ते पुन्हा कधीही वापरू नका. कंडोम खराब झाल्याचे तुम्हाला वाटत असेल तर ते त्वरित बदला

Photo Credit; Canva

Arrow

कंडोमचे पाकीट उघडल्यानंतर ते कोरडे, खडबडीत आणि चिकट आहे असे वाटल्यास ते वापरू नये.

Photo Credit; Canva

Arrow

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारच्या विशेष माहितीसाठी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या.

चादर गुंडाळून बोल्ड फोटोशूट; BB17 ची 'ही' हसीना आहे तरी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा