Photo Credit instagram

Arrow

Mira Rajput : शाहिदची पत्नी मीरा फिटनेससाठी 'या' गोष्टी करते फॉलो

Arrow

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.

Arrow

मीरा अनेकदा इंस्टाग्रामवर आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित टिप्स शेअर करताना दिसते.

Arrow

मीरा जरी बी-टाऊनशी जोडलेली नसली तरीही ती तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते.

Arrow

मीरा राजपूतच्‍या फिटनेस रुटीन, डाएट प्‍लॅनबद्दल चला जाणून घेऊयात. जे तिला वजन कमी करण्‍यात मदत करते.

Arrow

योगा हा मीराच्या फिटनेस रुटीनचा महत्त्वाचा भाग आहे. ती सूर्य नमस्कार करते. यामुळे तिला उत्साही आणि शांत राहण्यास मदत होते.

Arrow

मीराला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज जिममध्ये व्यायाम करायला आवडते.

Arrow

मीरा तिच्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी पियून काजू-बदाम आणि केशरच्या सेवनाने करते.

Arrow

मीरा राजपूत शाकाहारी आहे आणि ती फक्त घरी शिजवलेले अन्न खाणे पसंत करते. 

Arrow

मीरा तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये HIIT ट्रेनिंगही घेते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते याशिवाय स्टॅमिनाही वाढतो.

Arrow

शरीराचे वजन आणि चरबी कमी करण्यासाठी मीरा तिच्या आहारात तुपाचाही समावेश करते.

CSK : धोनीचं टेन्शन वाढणारी बातमी! 'हे' स्टार खेळाडू संघातून होऊ शकतात बाहेर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा