Arrow
या सवयींची वाटते मजा, पण आयुष्यभर मिळेल सजा
Arrow
कधीकधी काही सवयी या तुम्हाला प्रचंड महागात पडणाऱ्या असतात. त्यामुळे काही वाईट सवयी असतील तर त्या आताचा सोडा.
Arrow
जर तुम्ही दिवसभर फोन किंवा लॅपटॉप वापरत असाल तर त्याचा तुम्हाला कालांतराने प्रचंड त्रास होत असतो.
Arrow
लॅपटॉप आणि मोबाईलचा त्रास फक्त डोळ्यांवरच होत नाही तर त्याचा परिणाम शरीरावर होत असतो.
Arrow
तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर अनेक आजारांना त्यामुळे निमंत्रण मिळत असते.
Arrow
मसालेदार आणि तळलेले पदार्थांमुळेही तुमच्या शरीराला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळलेलेच बरे.
Arrow
या गोष्टींचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल, हृदय, यकृत आणि किडनीच्या आजारांना धोका वाढत असतो.
Arrow
सिगारेट, बिडी किंवा दारूचे तुम्हाला व्यसन असेल तर त्याचा वाईट परिणाम होऊन त्यामध्येच तुम्हाला मृत्यूही होऊ शकतो.
Arrow
शरीरासाठी अन्नाची योग्य काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्न हे नेहमी वेळेवर घेणे गरजेचे असते.
Arrow
तुम्हाला मीठ खाण्याची सवय असेल तर ती सवय आजच बदला कारण ते खूप धोकादायक होऊ शकते.
Raj Thackeray: रश्मी वहिनींच्या दिरासोबत गप्पा, नेमक्या काय म्हणाल्या?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फक्त फोनच नाही लोकंही असतात स्मार्ट, पण...
Chanakya Niti : चुकूनही 'अशा' लोकांशी करू नका मैत्री... होईल मोठं नुकसान
'हे' तेल लावा आणि कंबरेपर्यंत केस वाढवा!
सकाळी डोळ्यावरची झोप लवकर जात नाही? तुमच्यासाठी टीप्स