Photo Credit; instagram

Arrow

धावण्यापूर्वी वाढेल Stamina; फॉलो करा 5 सोप्या टिप्स!

Photo Credit; instagram

Arrow

शरीरासाठी फायदेशीर असलेल्या कार्डिओ व्यायामांमध्ये धावण्याचा समावेश होतो. यामुळे आरोग्य सुधारते.

Photo Credit; instagram

Arrow

धावणे तणाव, नैराश्याचे लक्षण आणि चिंता कमी करण्यास देखील मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

धावणे शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रिया सुधारू शकते आणि स्टॅमिना वाढवू शकते. यासाठी या ५ टिप्स फॉलो करा.

Photo Credit; instagram

Arrow

केळी हा एक उत्तम प्री-वर्कआउट स्नॅक आहे. यासोबत बदाम किंवा पीनट बटर देखील घेऊ शकतो. यामुळे स्टॅमिना वाढेल.

Photo Credit; instagram

Arrow

ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते आणि प्रोटीन्सचे प्रमाण मध्यम असते. यामुळे स्टॅमिना वाढेल.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला पोट भरायचे नसेल, तर ड्राय फ्रूट्स आणि नट्स हे स्नॅकचा उत्तम पर्याय आहे. हा स्टॅमिना वाढवण्याचा एक उत्तम स्त्रोत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रोटीन बार तुमची दैनंदिन प्रोटीन्सची गरज पूर्ण करण्यात मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

ब्राऊन राईसमध्ये स्टार्चचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे स्टॅमिना टिकवून ठेवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

पालकामध्ये जीवनसत्त्व ए, सी, ई, के आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोह असते. जे तुम्हाला फिट ठेवण्यास फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

बीटरूट खेळाडूंसाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात आढळणारे नायट्रेट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात. स्टॅमिना वाढवायचा असेल तर त्याचे सेवन सुरू करा.

Kiara Advani कसं ठेवते स्वत:ला मेंटेन? नाश्तात फक्त एवढंच खाते...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा