Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

विराट कोहलीने 2018 मध्ये आरोग्याच्या कारणास्तव शाकाहारी बनण्याचं ठरवलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. तो शुद्ध शाकाहारी सात्विक अन्न घेतो.

Photo Credit; instagram

"अनफिट" दिसण्यासाठी अनेकदा रोहित शर्मावर टीका केली जाते, पण तो सर्वात प्रभावी क्रिकेटपटू आहे. तो शाकाहारी आहे पण दररोज अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ खातो.

Photo Credit; instagram

जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू, सद्गुरु यांच्याकडून प्रेरित असलेल्या शिखर धवनला मांसाहारातून मिळालेली नकारात्मक ऊर्जा आवडली नाही आणि 2018 मध्ये तो शाकाहारी झाला.

Photo Credit; instagram

रविचंद्रन अश्विन जन्मापासूनच शाकाहारी पण पोषणासाठी त्याने चिकन आणि अंडी खाण्याचा प्रयत्न केला. पण तो ते खाऊ शकला नाही, आता फक्त तो अंडी खातो.

Photo Credit; instagram

चेतेश्वर पुजाराही शुद्ध शाकाहारी आहे. तो मांसाहार करत नाही.

Photo Credit; instagram

हार्दिक पांड्यानेही शुद्ध शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याने निरोगी राहण्यासाठी पिलेट्स मारायला सुरूवात केली. यामुळे त्याचे खांदे आणि पाठीच्या खालच्या भागात अधिक ताकद मिळण्यास मदत झाली.

Photo Credit; instagram

भुवनेश्वर कुमारचा जन्मही शाकाहारी कुटुंब झाला. त्याने कधीच मांसाहाराला स्पर्शही केला नाही.

Photo Credit; instagram

युझवेंद्र चहल त्याच्या अनेक सहकारी भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे, बटर चिकनचा आस्वाद घेणारा मांसाहारी होता. मात्र, 2020 मध्ये त्याने आपण शाकाहारी झाल्याचा खुलासा केला.

Photo Credit; instagram

इशांत शर्माने तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आपली कारकीर्द वाढवण्यासाठी शाकाहार स्वीकारला.

Photo Credit; instagram

यो-यो टेस्टमध्ये विराट कोहलीचा विक्रम मोडणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक, मनीष पांडे हा देखील शाकाहारी आहे.

पुढील वेब स्टोरी

घरातील छोट्या वाटणाऱ्या 'या' 4 गोष्टी; श्रीमंतालाही करतात दरिद्री!

इथे क्लिक करा