Photo Credit; instagram

'या' 4 चुका करणारा माणूस आयुष्यभर राहतो गरीब! 

Photo Credit; instagram

हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते.

Photo Credit; instagram

या देवीला अनेक गोष्टी आवडत नाही. ज्या कारणामुळे माणसाकडे पैसा  टिकत नाही. 

Photo Credit; instagram

अनेक अशी लोक आहेत, जी खूप प्रयत्न करूनही त्यांच्याकडे पैसा  टिकत नाही. 

Photo Credit; instagram

या मागच कारण आहे? त्यांच्यामध्ये असलेल्या काही वाईट सवयी. 

Photo Credit; instagram

लक्ष्मी नेहमी स्वच्छ घरात वास करते. अस्वच्छ घर किंवा अंगणात वास करत नाही. 

Photo Credit; instagram

 ज्यांना जीवनात अन्नाशिवाय काहीही दिसत नाही. तिकडे लक्ष्मी राहणे पसंत करत नाही. 

Photo Credit; instagram

ज्या व्यक्ती उशीरा झोपतात, त्यांच्याकडे पैसा अजिबात टिकत नाही.

Photo Credit; instagram

महिलेचा अपमान करणाऱ्या व्यक्तीकडे पैसा कधीच  टिकत नाही. 

पुढील वेब स्टोरी

'या' मुली कुटुंबालाही घाबरत नाही, विरोध झुंगारून करतात...

इथे क्लिक करा