Photo Credit; instagram

Arrow

तुम्हीही 'या' गोष्टी करताय का? वेळीच जागे व्हा, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

आपले आरोग्य नेहमी निरोगी राहावे आणि आपण चांगले आयुष्य जगावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

Photo Credit; instagram

Arrow

पण जाणूनबुजून किंवा नकळत लोक अशा अनेक वाईट सवयी लावतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

कोणीच जाणूनबुजून आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम स्वत:हून करून घेत नाही, पण त्यांना त्यांच्या वाईट सवयींची जाणीवही नसते.

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग त्या सवयी जाणून घेऊयात ज्या चांगल्या आरोग्यासाठी सोडल्या पाहिजेत.

Photo Credit; instagram

Arrow

चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. काही लोक दिवसभर पुरेसे पाणी पीत नाहीत. दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पुरेशी झोप न घेतल्याने हृदयविकार, उच्च रक्तदाब, किडनी समस्या, मधुमेह, स्ट्रोक, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

रात्री उशिरा अन्न खाल्ल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. यामुळे वजन वाढू शकतं आणि अ‍ॅसिडीटीचा त्रासही होतो.

Photo Credit; instagram

Arrow

व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आठवड्यातून किमान १५ मिनिटे व्यायाम करणं आवस्यक आहे. जर तुम्ही हे करत नसाल तर सवय सुधारा.

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या काळात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. योग-ध्यान करा म्हणजे मानसिक स्वास्थ्य आनंदी राहील. 

Weekend साठी प्लान करताय? मग महाराष्ट्रातील 'ही' 8 ठिकाणं आहेत बेस्ट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा