Photo Credit; instagram

Arrow

'या' 5 अगदी सोप्या टेक्निक्सनी सर्रकन Belly Fat होईल कमी!

Photo Credit; instagram

Arrow

पोटावरची अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी अगदी सोपे ५ उपाय जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

बडीशेपमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस मेटाबॉलिझमच्या क्रियेत मदत करतात. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा. 

Photo Credit; instagram

Arrow

आहारात मूग डाळीचा समावेश करावा.

Photo Credit; instagram

Arrow

चहा - कॉफी पिण्याऐवजी हर्बल ग्रीन टी प्यावी.

Photo Credit; instagram

Arrow

पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी मैदा खाणे संपूर्णपणे टाळावे.

Jacqueliene ची तुफानी अदा; Hot अँड कर्व्ही फिगरचं सीक्रेट काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा