Photo Credit; instagram

Arrow

महिलांच्या कंबरेचं दुखणं वाढण्याची 'ही' आहेत 6 कारणं

Photo Credit; instagram

Arrow

कंबरेचं दुखणं हे प्रचंड असह्य आणि वेदनादायी असतं. माहितीनुसार, कंबरदुखीची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते.

Photo Credit; instagram

Arrow

महिलांमधील कंबरदुखी मागील प्रमुख कारणं कोणती याबाबत जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

गरोदरपणात महिलांना पाठदुखीचा त्रास होतो. गर्भधारणेच्या 5व्या महिन्यापासून ही वेदना आणखी वाढू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

मणक्याला जोडणारा सांधा दुखतो किंवा निखळून जातो, ज्यामुळे स्त्रियांच्या वयानुसार कंबरदुखी सुरू होते.

Photo Credit; instagram

Arrow

मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी दर महिन्याला अनेक महिलांना कंबरदुखीचा सामना करावा लागतो. 

Photo Credit; instagram

Arrow

या समस्येमध्ये गर्भाशयाच्या ऊतीमध्ये वाढ झाल्यामुळे महिलांना कंबरदुखीचा त्रास सुरू होतो.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक वेळा तासनतास एकाच स्थितीत बसणे, ऑफिसमध्ये काम करताना सतत बसणे इत्यादींमुळे कंबरदुखी होऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

कंबरेच्या स्नायूंमध्ये सतत अकड राहिल्याने हा कंबरदुखीचा त्रास होतो.

थंडीत रहा Slim-Fit;'ही' आहेत तुमच्यासाठी स्पेशल योगासने...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा