Photo Credit; instagram
शरीर होईल लोखंडासारखं मजबूत..'या' पदार्थांमध्ये असतं अंड्यापेक्षाही जास्त प्रोटिन!
Photo Credit; instagram
अंडी प्रोटिनचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. पण काही पदार्थांमध्ये अंड्यापेक्षाही जास्त प्रोटिन असतं.
Photo Credit; instagram
खासकरून शाकाहारी माणसांसाठी हे पदार्थ बेस्ट ऑप्शन आहे. यामुळे मसल्स मजबूत होतात. इम्यूनिटीही वाढते.
Photo Credit; instagram
एका उकडलेल्या अंड्यात जवळपास 6 ग्रॅम प्रोटिन असतं. तर 100 ग्रॅम मुगडाळीत जवळपास 24 ग्रॅम प्रोटिन असतं.
Photo Credit; instagram
प्रति 100 ग्रॅम मसूर डाळीत 25 ग्रॅम प्रोटिन असतं. याच्या सेवनामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
Photo Credit; instagram
100 ग्रॅम चन्यात जवळपास 19 ग्रॅम प्रोटिन असतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि फायबर असतं.
Photo Credit; instagram
100 ग्रॅम राजमामध्ये जवळपास 23-24 ग्रॅम प्रोटिन असतं. यामुळे खूप जास्त भुख लागत नाही.
Photo Credit; instagram
सोयाबिन एक सुपरस्टार प्रोटिन फूड आहे. 100 ग्रॅममध्ये जवळपास 36-40 ग्रॅम प्रोटिन असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गालावर तीळ असणाऱ्या लोकांमध्ये असते 'ही' खासीयत! पैसाच पैसा मिळतो
इथे क्लिक करा
Related Stories
UPI मध्ये आजपासून बदल... आता दुप्पट वेगानं होईल काम
कोरड्या त्वचेपासून मिळवा सुटका; ग्लोइंग आणि सॉफ्ट त्वचेसाठी 'या' 6 टिप्स...
चेहऱ्यावर दही लावून बघा... मिळतील चकित करणारे फायदे
ही राणी नव्हे कैदाशीण.. कुटुंबातील लोकांसोबत नको ते करायची!