Photo Credit; instagram
रात्रीची 'ती' एक चूक ठरते तुमच्या Belly Fat ला कारणीभूत...
Photo Credit; instagram
खराब लाइफस्टाइलमुळे वजन वाढणे सामान्य झाले आहे. एकदा वजन वाढले की ते कमी करणे खूप कठीण होते.
Photo Credit; instagram
विशेषत: रात्री, बरेच लोक अशा चुकीच्या सवयी लावून घेतात की त्यामुळे झटपट वजन वाढते.
Photo Credit; instagram
रात्री उशिरा जेवण करणे ही सर्वात मोठी चूक आपण रात्री करतो. उशिरा जेवल्याने आपण लगेच झोपतो आणि त्यामुळे चरबी वाढू लागते कारण अन्न पचायला वेळ मिळत नाही.
Photo Credit; instagram
रात्रीच्या जेवणात तळलेले अन्न खाल्ल्याने वजन वाढते कारण या पदार्थांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते.
Photo Credit; instagram
अनेकदा लोकांना रात्रीच्या जेवणानंतर मिठाईची तल्लफ असते, अशा स्थितीत लठ्ठपणा खूप वाढतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मुलांच्या आयुष्यात 'या' मुली आल्या तर समजून जा....
इथे क्लिक करा
Related Stories
शर्वरी वाघच्या Toned फिगरचं सीक्रेट आहे तरी काय? सर्वात बेस्ट डाएट करते फॉलो
शरीर होईल लोखंडासारखं मजबूत..'या' पदार्थांमध्ये असतं अंड्यापेक्षाही जास्त प्रोटिन!
UPI मध्ये आजपासून बदल... आता दुप्पट वेगानं होईल काम
अपघात झाल्यानंतर विमान नेमकं कुठे धडकलं? फोटोमध्ये पाहा... उद्धवस्त झालेला परिसर