Photo Credit; instagram

Belly Fat: पोटामुळे दिसताय बेढब? मग फॉलो करा 'या' 5 टिप्स

Photo Credit; instagram

सध्याच्या खराब जीवनशैलीमुळे अनेकांच्या शरीराची रचना बिघडताना दिसते.

Photo Credit; instagram

9 ते 5 नोकरी करणारे किंवा त्याहून अधिक तास बसून काम करणाऱ्यांना Belly Fat समस्येला सामोरे जावे लागते.

Photo Credit; instagram

अशावेळी योगा हा बेस्ट ऑप्शन ठरतो. ज्यामुळे सुटलेलं पोट झटपट कमी करता येईल.

Photo Credit; instagram

उत्कटासन हे साधारणतः मध्यम विन्यास शैलीचे आसन आहे. ते केल्याने मांड्या आणि बरगड्यांमध्ये ताण येतो.

Photo Credit; instagram

नौकासन पोटावर केले जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वपूर्ण योगासन आहे. यामध्ये शरीराचा आकार नावेसारखा होतो. यामुळे तुम्ही वजनावर नियंत्रण करून फिगर मिळवू शकता.

Photo Credit; instagram

धनुरासनला बोव पोज असं म्हटलं जातं. हे पचनशक्ती आणि हाडांच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरते.

Photo Credit; instagram

भुजंगासन हे पोटावर केले जाणारे आसन आहे. या आसनाच्या नियमित सरावाने वजन कमी करण्यासोबतच पोटाची चरबी हळूहळू कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

वीरभद्रासन-1 मध्ये मांड्या, नितंब, खांदे, हात आणि मान ताणणे या कृतींचा समावेश होतो. हे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास आणि स्नायूंना टोन करण्यास मदत करते.

पुढील वेब स्टोरी

नोकरीत अमाप पैसा कमावतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा