Photo Credit; aajtak

Arrow

Swami Sivananda : 127 वर्षांचे 'तरुण' बाबाजी! 'हे' आहे दीर्घायुष्याचं सीक्रेट

Arrow

जपानी लोक सर्वात जास्त जगतात. हेल्दी लाइफस्टाइल आणि डाएटमुळे ते 100 वर्षांपेक्षा अधिक जगतात. 

Arrow

भारतातही काही लोक असे आहेत, जे कधीच आजारी पडले नाहीत. त्यात एक म्हणजे स्वामी शिवानंद बाबाजी.

Arrow

स्वामी शिवानंद 127 वर्षांचे आहेत. आजार न होणे हेच दीर्घायुष्याचं सीक्रेट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Arrow

स्वामी शिवानंद यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना कोणताही आजार झाला नाही. त्यामुळे ते ठणठणीत आहेत. 

Arrow

आजार आपलं आयुष्य कमी करतात. तुम्हाला आजार नसेल, तर तुम्ही दीर्घायुष्य जगू शकता, असं ते म्हणालेले. 

Arrow

स्वामी शिवानंद म्हणालेले की, ते उकडलेले पदार्थच खातात. दिवसातून तीन वेळा जेवतात. 

Arrow

तांदूळ, डाळ आणि हिरवी मिरची हेच खातात. सकाळी तीन वाजता उठतात. थंड पाण्याने अंघोळ करतात. 

Arrow

स्वामी शिवानंद यांनी कधीही साखरेचं सेवन केलं नाही. असे पदार्थ खातात ज्यात साखर आणि तेलाचा वापर नसतो.

Arrow

बाबाजी 8 व्या वर्षापासून योग करताहेत. अंघोळ करून ते योग करतात जो २ ते ३ तास असतो. 

Weight loss : जॉगिंग की रनिंग... कशामुळे व्हाल झटपट सडपातळ?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा