Photo Credit; instagram

Arrow

अंडरआर्म्सच्या दुर्गंधीला त्रासलात? या गोष्टी कराल तर डिओचीही पडणार नाही गरज

Photo Credit; instagram

Arrow

बर्‍याच लोकांच्या अंडरआर्म्समधून दुर्गंधी येते, ज्यामुळे त्यांना कधीकधी संकोचाला सामोरं जावं लागतं. 

Photo Credit; instagram

Arrow

तज्ज्ञांच्या मते, अंडरआर्म्सच्या दुर्गंधीमागे घाम येणे हे एकमेव कारण नसून त्यामागे इतरही अनेक कारणं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

कोबी, कांदा, ब्रोकोली आणि लसूण यांसारखे जास्त सल्फरयुक्त पदार्थ खाणं हे अंडरआर्म्समधून दुर्गंधी येण्याचं कारण असू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

जे लोक नियमित आंघोळ करत नाहीत, त्यांच्या अंडरआर्म्समधूनही दुर्गंधी येते. नियमित अंघोळ केल्याने दुर्गंधीयुक्त जंतू नष्ट होतात.

Photo Credit; instagram

Arrow

वर्कआउट केल्यानंतर कपडे न बदलल्याने अंडरआर्म्समधून दुर्गंधी येते.

Photo Credit; instagram

Arrow

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी काही नैसर्गिक उपाय खूप प्रभावी आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवसातून दोनदा अंघोळ करा. सुती आणि तागाचे कपडे घाला.

Photo Credit; instagram

Arrow

अंडरआर्म्स नियमितपणे स्वच्छ करा. अंडरआर्म्सच्या जास्त केसांमुळे बॅक्टेरिया देखील वाढतात.

Photo Credit; instagram

Arrow

टी ट्री ऑइल अंडरआर्म्सची दुर्गंधी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. हे नैसर्गिक दुर्गंधीनाशक म्हणून वापरले जाऊ शकते.

Anurag kashyap चं Ex पत्नींसोबत आजही आहे चांगलं नातं, म्हणाला..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा