Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान!

Photo Credit; instagram

Arrow

वाढलेलं वजन किंवा पोट कमी करायचं असेलं तर उत्तम आणि संतुलित आहाराशिवाय पर्याय नाही. हे डाएट खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्या दिवशी ब्रेकफास्टमध्ये पोहे+ताक , दुपारच्या जेवणात कोळंबी/सोया बिर्याणी+कोशिंबीर, स्नॅक्समध्ये चुरमुऱ्याची भेळ, रात्री गव्हाची चपाती+पालक पनीर घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टमध्ये बेसन किंवा मूग डाळीचा पोळा, दुपारी जेवणात भात+मुळ्याची भाजी, स्नॅक-भाजलेले मखना/शेंगदाणे/चणे, रात्री-चपाती+डाळ+ गवारची भाजी

Photo Credit; instagram

Arrow

तिसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट-व्हेज ऑम्लेट+टोस्ट, दुपारी जेवणात-चण्याची आमटी+भात, स्नॅक-खाकरा/फळे, रात्री- दाल बाटी+हिरवी चटणी+ताक

Photo Credit; instagram

Arrow

चौथ्या दिवशी ब्रेकफास्ट-झुणका+कुरकुरीत ब्रेड, दुपारचे जेवण- मेथी गार्लिक ब्रेड+तंदूरी चिकन/कडई पनीर+चिरलेली कोशिंबीर, स्नॅक-छोले चाट, रात्री- जीरा राइस + फिश/ पनीर भुर्जी + सॅलेड

Photo Credit; instagram

Arrow

पाचव्या दिवशी ब्रेकफास्ट-मेथी पराठा+चटणी/दही, दुपारी जेवणात- व्हेजिटेबल दम बिर्याणी+भेंडी रायता, स्नॅक- रताळ्याचे चाट, रात्री- ज्वारीची रोटी+पनीर टिक्का

Photo Credit; instagram

Arrow

सहाव्या दिवशी ब्रेकफास्ट- थालीपीठ+चटणी, दुपारी जेवणात- भात+राजमा, स्नॅक- काजू /फळे, रात्री- रुमाली रोटी+मेथी चिकन/ मेथी डाळ तडका

Photo Credit; instagram

Arrow

सातव्या दिवशी ब्रेकफास्ट- पनीर पराठा+पुदिन्याची चटणी, दुपारी जेवणात- व्हेज पराठा+छोले करी, स्नॅक- ढोकळा/फळे, रात्री- मक्याची रोटी+गोबी चना टिक्का मसाला

हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा 'या' सोप्या गोष्टी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा