Photo Credit; instagram
44 वयातही चेहरा चमकेल! 'या' गवताचे पाणी प्या, झटपट वाढेल कोलेजन
Photo Credit; instagram
कोलेजन एक प्रोटिन आहे. जे त्वचा, हाडे आणि मांसपेशींना मजबूत बनवतं. वयानुसार कोलेजनचं प्रमाण कमी होतं.
Photo Credit; instagram
लेमनग्रास एक सुगंधीत हर्ब आहे. यामुळे तुमचा चेहरा मुलायम तर होतोच, पण आरोग्यास अनेक फायदेही मिळतात.
Photo Credit; instagram
लेमनग्रासमध्ये व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे कोलेजनचं प्रमाण वाढतं. यामुळे त्वचा सुंदर बनते.
Photo Credit; instagram
लेमनग्रासमध्ये अँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे फ्री रेडिकल्सची समस्या दूर होते.
Photo Credit; instagram
लेमनग्रासच्या पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. याच्या सेवनामुळे त्वचेला पोषण तत्व मिळतात.
Photo Credit; instagram
ताज्या लेमनग्रासला पाण्यात उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून प्या. यामुळे त्वचा हायड्रेट होते.
Photo Credit; instagram
लेमनग्रासच्या पाण्यामुळे ब्लड फ्लो सुधारतो. तसच त्वचेला आवश्यक पोषण तत्व मिळतात. तसच त्वचा हायड्रेट राहते.
Related Stories
डाएट केलं तरी चरबी कमी होत नाही? दररोज करा 'ही' 6 योगासनं...
महिलांनो! 'या' बियांचं करा सेवन, आजार कधीच...
तुपात भाजलेले सुके मेवे खाण्याचे काय फायदे आहेत?
Amruta Fadnavis: मिसेस मुख्यमंत्री 'यामुळे' आहेत खूप फिट, योगाची प्रचंड आवड