Photo Credit; instagram

Arrow

गौर गोपाल दास यांचे Top 10 Quotes तुमचं आयुष्य टाकतील बदलून!

Photo Credit; instagram

Arrow

"आयुष्य हे स्वतःला शोधण्याबद्दल नाही तर ते स्वतःला घडवण्यासाठी आहे."

Photo Credit; instagram

Arrow

"जीवनाच्या पुस्तकात, तुम्ही जे अध्याय लिहिता ते तुम्ही केलेल्या निवडींवर अवलंबून असतात."

Photo Credit; instagram

Arrow

"यश हे फक्त साध्य करण्यापुरतेच नसते तर ते पूर्ण करण्याबद्दल देखील असते."

Photo Credit; instagram

Arrow

"तुमची वृत्ती चुंबकासारखी आहे; तुम्हाला काय वाटते आणि तुम्ही काय विचार करता त्याला ती आकर्षित करते."

Photo Credit; instagram

Arrow

"आयुष्यातून फक्त पुढे जाऊ नका, त्यातून काही तरी शिका."

Photo Credit; instagram

Arrow

"आनंद हा स्वत:शी संबंधित आहे तो बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही."

Photo Credit; instagram

Arrow

"यशाची गुरुकिल्ली म्हणजे जीवनाच्या प्रत्येक भागातून जसं की, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिकरित्या काहीतरी शिकणं."

Photo Credit; instagram

Arrow

"तुमच्यासोबत काय होत आहे हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, परंतु तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुम्ही नियंत्रित करू शकता."

Photo Credit; instagram

Arrow

"तुमची सध्याची परिस्थिती ही तुमची अंतिम स्थिती नाही; तुम्ही जिथे जात आहात तिथे जाण्यासाठी ही एक पायरी आहे."

Photo Credit; instagram

Arrow

"मन हे बागेसारखे आहे; फलदायी जीवनासाठी सकारात्मक विचार जोपासा."

Ratan Tata यांच्यासारखं जीवनात मिळवायचंय यश तर....

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा