Photo Credit; instagram

'चाँद का तुकडा'! ईदला ट्राय करा 'या' स्टायलिश लेहेंगा डिझाइन्स...

Photo Credit; instagram

भारतातच नाही तर जगभरात ईदची तयारी सुरू आहे.

Photo Credit; instagram

लोक ईदच्या चाँदची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Photo Credit; instagram

ईदच्या निमित्ताने मुलींना अनेकदा एथनिक कपडे घालायला आवडतात.

Photo Credit; instagram

अशावेळी आज आपण काही स्टायलिश लेहेंगा पाहणार आहोत जे ईदच्या दिवशी तुम्हाला परिधान करता येतील.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये तमन्नाने हिरव्या रंगाच्या शेडमध्ये लेहेंगा घातला आहे, त्यासोबत अभिनेत्रीने बोल्ड ब्लाउजही घातला आहे.

Photo Credit; instagram

या लूकबद्दल सांगायचे तर, साराने मॅचिंग ब्लाउजसह लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये कतरिनाने सुंदर लेहेंगा घातला आहे, जो सिंपल आणि सोबर लुक देतोय.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये दिशा पटाणीने सुंदर लेहेंगा घातला आहे, यामध्ये ती अगदी 'चाँद का तुकडा' दिसतेय.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना आवडतं साधं राहणीमान!

इथे क्लिक करा