Photo Credit; instagram

Arrow

Beauty Tips: अशी करा अंघोळ... सौंदर्यालाही येईल बहर!

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण, शरीराच्या त्वचेकडे नेहमीच दुर्लक्ष करतो.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही शरीराच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नसाल तर, तुमच्या रूटीनमध्ये ब्युटू बाथचा समावेश करा. यासाठी तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही अंघोळ करताना पाण्यात ऑलिव्ह ऑईल मिसळून त्या पाण्याने अंघोळ केली तर ते तुमच्या त्वचेला अनेक फायदे देते.

Photo Credit; instagram

Arrow

अंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑईल मिसळल्याने त्वचेला खोल मॉइश्चरायझिंग मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात. हे त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. ज्यामुळे त्वचेवर वृद्धत्वाचा प्रभाव कमी दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

ऑलिव्हमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन ई त्वचेला खूप मऊ आणि तरुण बनवते.

Photo Credit; instagram

Arrow

पाण्यात ऑलिव्ह ऑईल घालण्यापूर्वी पाण्याचे तापमान तपासा. खूप थंड किंवा खूप गरम पाणी घेऊ नका.

Photo Credit; instagram

Arrow

अंघोळीच्या पाण्यात 5 चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि काही वेळ राहू द्या. काही वेळाने या पाण्याने आंघोळ करा. रोज असे केल्याने काही दिवसातच तुमच्या त्वचेत फरक दिसेल.

नॅशनल अवॉर्ड जिंकल्यानंतर आलियाने रणबीरला केलं Kiss, फोटो व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा