Photo Credit; instagram

'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...

Photo Credit; instagram

जवळपास प्रत्येक महिला किंवा तरुणी सुंदर, नितळ आणि ग्लोइंग त्वचेसाठी बरेच घरगुती उपाय करत असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

अशातच ग्लोइंग आणि तरुण त्वचेसाठी दही आणि हळदीचा घरगुती फेस पॅक बनवून चेहऱ्यावर अप्लाय करू शकता.

Photo Credit; instagram

दही त्वचा आतून स्वच्छ करण्यास आणि हळद ग्लो आणण्यासाठी मदत करते. हळदीत असणारे अँटीऑक्सीडेंट्स गुणधर्म चेहऱ्यावरील डाग कमी करतात.

Photo Credit; instagram

हा फेस मास्क बनवण्यासाठी एक चमचा दहीमध्ये 1/4  चमचा हळद आणि थोडं गुलाबजल टाका.

Photo Credit; instagram

हे सगळं एकत्र मिसळून पेस्ट तयार करुन घ्या. नंतर स्वच्छ चेहऱ्यावर लावून 15-20 मिनिटे तसंच ठेवा.

Photo Credit; instagram

फेस पॅक सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या आणि त्यावर मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा फेस मास्क ट्राय करू शकता.

पुढील वेब स्टोरी

'या' गोष्टीसुद्धा पार्टनरला सांगता? चुकूनही रिलेशनशिपमध्ये 'हे' करू नका...

इथे क्लिक करा