Photo Credit; instagram

Arrow

असा थांबवा Hairfall, केसही होतील काळे घनदाट!

Photo Credit; instagram

Arrow

कोरफड आपल्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. केसांसाठीही त्याचे उत्तम फायदे आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या टाळूवर ताजे कोरफडीचे जेल 30 मिनिटं लावा यानंतर केस शाम्पूने धुवा. यामुळे स्कॅल्पमधील रक्ताभिसरण आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

खोबरेल तेलात कोरफडीचे जेल मिसळून हेअर मास्क बनवा आणि टाळूवर लावा. 30 मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

एरंडेल तेलात कोरफड मिसळून केसांना लावल्याने केसांची वाढ जलद होते. तासभर ते टाळूवर राहू द्या आणि नंतर केस चांगले धुवा.

Photo Credit; instagram

Arrow

कोरफडीमध्ये दही मिसळून टाळूवर लावल्याने टाळूचे पीएच संतुलन बरोबर राहते आणि केसांची वाढ लवकर होते. हा मास्क डोक्यावर 30-45 मिनिटे राहू द्या.

Photo Credit; instagram

Arrow

कोरफडीचे जेल मधात मिसळा आणि केसांना लावा. हे मिश्रण केस आणि टाळू दोन्हीसाठी चांगले आहे. अर्ध्या तासानंतर केस धुवा.

Photo Credit; instagram

Arrow

कोरफडीचे जेल अंड्यात मिसळून हेअर मास्क तयार करा. नंतर केस आणि टाळूला लावा. 

Photo Credit; instagram

Arrow

अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा. यामुळे केस मजबूत होतात, ते तुटत नाहीत आणि वेगाने वाढतात.

Weight Loss साठी स्वयंपाक करताना 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा