Arrow

पोटाची चरबी वितळेल 'या' पाच गोष्टींमुळे...

Arrow

सध्याच्या काळात अनेक लोकांना आपल्या वाढलेले पोट कमी करायचे असते. त्यासाठी ते अनेक उपायही करत असतात.

Arrow

जर एखाद्या व्यक्तीने योग्य आहार घेतला आणि निरोगी जीवनशैली ठेवली तर त्यांच्या पोटाची चरबी कमी होऊ शकते.

Arrow

विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने भूक 60 टक्क्यांपर्यंत कमी होते.  त्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

Arrow

तज्ज्ञांच्या मते शरीरातील चरबी किंवा अतिरिक्त चरबी कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे.

Arrow

संशोधनानुसार दररोज व्यायाम करणे आणि थर्मोजेनिक पदार्थ खाल्ल्याने चरबी वितळण्यास प्रचंड मदत होते.

Arrow

थर्मोजेनेसिस ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे शरीर खाल्लेल्या पदार्थांचा वापर करण्यासाठी कॅलरी बर्न करते.

Arrow

लाल किंवा हिरवी मिरची, काळी मिरी, आले, खोबरेल तेल, प्रथिनयुक्त पदार्थ चरबी कमी करण्यास मदत करतात.

Arrow

जे अन्नपदार्थ थर्मोजेनिक प्रक्रिया वाढवतात आणि कॅलरी बर्न करतात त्यांना थर्मोजेनिक पदार्थ म्हटले जाते. 

Arrow

पोटाची चरबी कमी करण्यासाठी, प्रथिनेयुक्त पदार्थदेखील खाणे फायद्याचे ठरत असते. कारण ते तुमची भूक 60 टक्क्यांनी कमी करत असते.

उच्च रक्तदाबाची ‘ही’ आहेत धोकादायक लक्षणे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा