IAS-IPS कपल लव्हस्टोरी! आधी मंदिरात लग्न नंतर 'व्हॅलेंटाइन डे'ला...
Photo Credit; instagram
IAS तुषार सिंग आणि IPS नवज्योत सिमी यांचा प्रेमविवाह झाला आहे. त्यांचे लग्न देखील खास होते कारण त्यांनी लग्नासाठी व्हॅलेंटाईन डे निवडला होता.
Photo Credit; instagram
IAS तुषार यांना बंगाल कॅडर आणि नवज्योत सिमी यांचे बिहार कॅडर होते. दोघांनी 14 फेब्रुवारी 2020 रोजी म्हणजेच व्हॅलेंटाइन डेला लग्न केले.
Photo Credit; instagram
दोघांनी आधी मंदिरात लग्न केलं आणि नंतर कोर्ट मॅरेज केलं. यापूर्वी 1 वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.
Photo Credit; instagram
मुलाखतीत बोलताना तुषार म्हणाले, 'हा तो काळ आहे जेव्हा माझी पोस्टिंग बंगालमध्ये झाली होती. माझ्या माहितीत असे आले की पंजाबमधील नवज्योत सिमीची आयपीएससाठी निवड झाली आहे.'
Photo Credit; instagram
'आम्ही दोघे पंजाबचे रहिवासी होतो, त्यामुळे काही वेळाने आम्ही एकमेकांना ओळखले आणि मग आम्ही बोलू लागलो.'
Photo Credit; instagram
'बोलत असताना आमच्यात मैत्री झाली, आम्ही एकमेकांशी गोष्टी शेअर करू लागलो, बोलण्यात मजा येऊ लागली आणि एकमेकांना आवडू लागलो.'
Photo Credit; instagram
'आमचे चांगले बाँडिंग झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.'
Photo Credit; instagram
'मग वर्षभराने दोघांनी लग्न करण्याचा प्लॅन केला आणि मग लग्न केलं.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपली जादुई अदा पसरवणारी ती IPS अधिकारी कोण?