Photo Credit; instagram

Vastu Shastra : घरात कोणत्या दिशेला पैसा ठेवल्याने घटतो? 

Photo Credit; instagram

अनेकदा जास्त कमाई करून देखील लोकांच्या हातात पैसा टीकत नाही. 

Photo Credit; instagram

घरातील वास्तुदोषांमुळे अशा गोष्टी घडतात असे वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Photo Credit; instagram

 घरामध्ये या 5 चुकांमुळे वास्तुदोष होतो. या गोष्टी कोणत्या त्या जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार घरातील तिजोरीजवळ झाडू ठेवल्याने आर्थिक संकट वाढते. 

Photo Credit; instagram

आग्नेय-पूर्व दरम्यानच्या दिशेला आग्नेय कोन म्हणतात. येथे पैसे ठेवल्याने संपत्ती कमी होते. 

Photo Credit; instagram

रोख रक्कम, बँक खाती, गुंतवणुकीची कागदपत्रे किंवा बिले घरात कुठेही पडून ठेवू नका.

Photo Credit; instagram

पैशाची जागा नेहमी नीटनेटकी आणि स्वच्छ ठेवावी. कचरा पसरल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते.

Photo Credit; instagram

प्लॅस्टिकची कृत्रिम झाडे किंवा काटेरी झाडे घरात ठेवू नये. यामुळे  संपत्तीवर नकारात्मक परिणाम होतो.

पुढील वेब स्टोरी

रस्त्यावर वडापाव विकणारी तरूणी कशी पोहचली बिग बॉसच्या घरात? 

इथे क्लिक करा