Photo Credit; instagram

Arrow

महिन्याभरात व्हायचंय बारीक? 'या' सोप्या टिप्सने झटपट करा Weight Loss!

Photo Credit; instagram

Arrow

नवीन वर्षात तुम्हाला फिट राहायचे असेल तर तुमच्या झोपेचे वेळापत्रक सुधारा.

Photo Credit; instagram

Arrow

जीवनसत्त्व, प्रोटीन आणि खनिजे असलेल्या चांगल्या आहाराचे सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

टेन्शन घेऊ नका आणि अतिविचार टाळा.

Photo Credit; instagram

Arrow

योग आणि मेडिटेशन करा आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. 

Photo Credit; instagram

Arrow

दारू आणि सिगारेट ओढण्यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहा.

Photo Credit; instagram

Arrow

अधूनमधून डोळ्यांना ब्रेक द्या आणि स्क्रीन टाईम कमी करा.

Photo Credit; instagram

Arrow

कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या आणि हात आणि पायांची थोडी हालचाल करा. 

Photo Credit; instagram

Arrow

व्हिटॅमिन डीसह आवश्यक जीवनसत्त्वे घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

डॉक्टरांकडून वेळोवेळी चेकअप करून घ्या.

धकधक गर्ल Madhuri पन्नाशीनंतही करतेय कहर, काय आहे Fitness सीक्रेट?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा