Photo Credit; instagram

Weight Loss Tips: सकाळी उठा अन् फक्त 'एवढंच' करा...

Photo Credit; instagram

तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत आहात? मग काही सोप्या टिप्स आहेत. याचा मॉर्निंग रूटीनमध्ये समावेश करता येईल. 

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे मेटाबॉलिजम वाढते.

Photo Credit; instagram

तसंच मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी दूधीचा रस प्या.

Photo Credit; instagram

ड्राय फ्रूट्स हेल्दी आणि जलद प्रोटीन देतात आणि म्हणूनच तुमच्या मॉर्निंग रूटीनमध्ये याचा समावेश करा.

Photo Credit; instagram

कच्चा लसूण खाणं फायदेशीर आहे. सकाळी तुम्ही याचं सेवन करू शकता. 

Photo Credit; instagram

पोषणतज्ञांनी सुचवले आहे की डिटॉक्स पेये हा दिवसाची सुरुवात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. 

Photo Credit; instagram

यासोबतच दिवसभर शारीरिक हालचाली जसं की चालणे, लिफ्टऐवजी पायऱ्यांनी जाणे किंवा काम करताना उभे राहणे याचा समावेश करता येतो.

Photo Credit; instagram

प्रोटीन, निरोगी चरबी आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असलेले संतुलित नाश्ता घ्या जे तुमच्या शरीराला चालना देतील.

पुढील वेब स्टोरी

यशस्वी करिअरसाठी प्रत्येकाने 'या' 8 श्लोकांचा करावा जप!

इथे क्लिक करा