Photo Credit; instagram
Arrow
Weight Loss: 141 किलो होतं वजन... तरूणी व्यायामाशिवाय कशी झाली सडपातळ?
Photo Credit; instagram
Arrow
एका तरूणीने असं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे की, तिला आता ओळखणंही कठीण झालं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पूर्वी या तरूणीचे वजन १४१ किलो होते जे तिने ६४ किलो कमी केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या तरूणीचे वजन आता ७७ किलो झाले आहे आणि कमी करण्यासाठी ती अजून प्रयत्न करतेय.
Photo Credit; instagram
Arrow
ग्रेस हिकमन असं या तरूणीचं नाव असून ती ब्रिटनची रहिवासी आहे. तिच्या पायात समस्या असून ती अपंग आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ग्रेसने डाएटने स्वत:ला फिट आणि स्लिम केलं. वजनामुळे तिला झोपेची समस्या, सांधेदुखी आणि श्वसनाच्या समस्या उद्भवल्या. ज्या भविष्यात गंभीर होऊ शकत होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
तिने गव्हाचा पास्ता, भात, ओट्स इत्यादी कार्बोहायड्रेट्स समाविष्ट केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
ग्रेसने स्वत: अन्न बनवून कॅलरीज मोजून खाणे सुरू केले.
Photo Credit; instagram
Arrow
ती नाश्त्यात प्रोटीन शेक आणि दुपारच्या जेवणात प्रोटीन शेक, अर्धा सँडविच आणि सलाड घेत असे.
Photo Credit; instagram
Arrow
रात्रीच्या जेवणात चिकन, भात आणि स्नॅक्ससाठी चीज आणि प्रोटीन शेक घेते. ड्रिंक्समध्ये ती फक्त साखर नसलेली कॉफी घेते.
Orry ला व्हायचंय स्लिम; सांगितलं मॉर्निंग रूटीन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Amruta Fadnavis: मिसेस मुख्यमंत्री 'यामुळे' आहेत खूप फिट, योगाची प्रचंड आवड
घरीच बनवा कोरिअन फेस मास्क...'हे' सीक्रेट जाणून घ्या
आता घरातून बाहेर न निघता चाला 10 हजार पावलं! जाणून घ्या टिप्स...
फक्त 'ही' 5 फळं अन्... म्हातारपण होईल दूर! कसं ते जाणून घ्या