Photo Credit; instagram

डाएट नाही तर चॉकलेट खाल्लं अन् महिलेने तब्बल 29 किलो वजन...

Photo Credit; instagram

प्रत्येकाला चॉकलेट खायला खूप आवडतं. अनेकदा खराब मुडमध्ये लोक चॉकलेट खातात. 

Photo Credit; instagram

नुकत्याच समोर आलेल्या वैज्ञानिकांच्या अभ्यासातून असं दिसतंय की, चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होऊ शकतं.

Photo Credit; instagram

हरियाणाच्या अंकिता जैन नावाच्या महिलेनेही रोज चॉकलेट खाऊन 29 किलो वजन घटवलं आहे.

Photo Credit; instagram

ती सध्या दुबईत राहते. यापूर्वी तिचं वजन 88 किलो झालं होतं. पण आता ती बारीक झाली असून तिचं वजन 58-59 किलोच्या आसपास आहे.

Photo Credit; instagram

कोको बीन्समध्ये थिओब्रोमाइन नावाचे रसायन सापडल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे दूध आणि डार्क चॉकलेटमध्ये देखील भरपूर प्रमाणात आढळते, ज्याचे काही फायदे आहेत.

Photo Credit; instagram

दक्षिण अमेरिकेत उत्पादन होणाऱ्या कोकोच्या बियांमध्ये थियोब्रोमाइन आढळते. अभ्यासानुसार, थिओब्रोमाइन पेशी तोडण्यास मदत करते आणि स्ट्रोक, नैराश्य, पार्किन्सन आणि अल्झायमर सारख्या रोगांवर उपचारासाठी मदत करते.

Photo Credit; instagram

चीनमधील झेंगझो युनिव्हर्सिटीच्या टीमला अभ्यासात असे आढळून आले आहे की थियोब्रोमाइनचे किडनीवर सकारात्मक परिणाम दिसून येतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे एक महिना दररोज 20 ग्रॅम कोकोचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते. कोको बीन्समध्ये सुमारे 3.3% थियोब्रोमाइन असते.

पुढील वेब स्टोरी

'फिल्म पाहिजे तर 'ते' करावंच लागेल', अभिनेत्रीचा मोठा आरोप!

इथे क्लिक करा