Photo Credit; instagram

Arrow

चाळीशीत करायचंय Weight Loss? 'या' 6 टिप्स करा फॉलो

Photo Credit; instagram

Arrow

जीवनशैलीतील बदलांमुळे चाळीशीनंतर वजन कमी करणे आव्हानात्मक वाटू लागते. यासाठी काही सोप्या टिप्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्रोटीन, होल ग्रेन, फळे, भाज्या आणि हेल्थी स्नॅक्स यांचा समावेश असलेल्या संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा.

Photo Credit; instagram

Arrow

रूटीनमध्ये एरोबिक व्यायाम आणि वेट ट्रेनिंग यांचा समावेश करा. हे मेटाबॉलिजम वाढवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

दिवसभर भरपूर पाणी प्या. काहीवेळा, शरीर तहान भूकेने गोंधळात टाकू शकते, ज्यामुळे अनावश्यक कॅलरी वाढून शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज ७ ते ९ तासांची झोप मिळेल याची खात्री करा. कमी झोपेमुळे हार्मोनल संतुलनात बिघाड येऊ शकतो. 

Photo Credit; instagram

Arrow

पोर्शन कंट्रोलवर लक्ष द्या. अन्नाचा आस्वाद घेत हळूहळू चावून खा. 

Photo Credit; instagram

Arrow

टेन्शन वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, विशेषत: पोटाच्या आसपास. यामुळे योगा, मेडिटेशन आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. 

बाप-लेकीचं खास बॉन्डिंग! खलीच्या लेकीचे 10 क्यूट Photos

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा