Photo Credit; instagram

Weight Loss: फक्त 'हा' रूटीन फॉलो करा अन् महिन्याभरात सडपातळ व्हा!

Photo Credit; instagram

आजकाल खराब लाइफस्टाइलमुळे अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत.

Photo Credit; instagram

वाढत्या लठ्ठपणामुळे अनेक आजारांचे परिणामही शरीरावर दिसू लागतात.

Photo Credit; instagram

अशावेळी, जर तुम्हीही वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही खाली दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता.

Photo Credit; instagram

हायड्रेट राहा - पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, ते शरीरातील मेटाबॉलिजम वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

प्रथिनांचे सेवन करा - अंडी, चिकन, चणे, मसूर आणि चीज ही नैसर्गिक प्रथिने ओळखली जातात. याच्या सेवनाने नियंत्रित राहते.

Photo Credit; instagram

हेल्दी कार्बोहाइड्रेट आणि हेल्दी फॅट महत्त्वाचे- कार्ब आणि फॅट हे शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, ज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

न्याहारी महत्त्वाची - संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक न्याहारी करतात त्यांचा बॉडी इंडेक्स कमी असतो, नाश्ता वगळल्याने शरीराची हालचाल मंदावते.

Photo Credit; instagram

मिठाईपासून दूर राहा - गोड पदार्थांमध्ये कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढते, सर्व साखरयुक्त गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा.

पुढील वेब स्टोरी

11वी नापास... तरीही प्रियाल यादव कशी बनली उपजिल्हाधिकारी?

इथे क्लिक करा