Photo Credit; instagram

45 किलो Weight Loss करणाऱ्या 'या' 3 मुलांच्या आईचं सिक्रेट काय?

Photo Credit; instagram

सध्या एका तीन मुलांच्या आईचं ट्रान्सफॉर्मेशन जबरदस्त व्हायरल होतंय. कारण तिने वजनच तितकं कमी केलं आहे. 

Photo Credit; instagram

ॲरिझोना (यूएस) येथील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय नताशा पेहरसनचे वजन तिसऱ्या प्रेग्नेसीनंतर जवळपास 106 किलो इतके वाढले होते.

Photo Credit; instagram

पहिल्या दोन मुलांनंतर झपाट्याने वजन कमी करूनही नताशाला तिसऱ्यांदा वजन कमी करता आले नाही.

Photo Credit; instagram

पण आता तिने आश्चर्यकारक ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. नताशाने वजन कमी करण्यासाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

Photo Credit; instagram

फिट ठेवण्यासाठी नताशाने तिच्या आहारातून तीन गोष्टी काढून टाकल्या. तिला चीज खायला आवडायचं पण तिने ते खाणं बंद केलं.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी नताशाने पोर्शन कंट्रोलवरही लक्ष दिलं आणि 10 महिन्यात 45 किलो वजन कमी केले.

Photo Credit; instagram

नताशा कॅलरी मोजल्या नाही. भरपूर फळे आणि भाज्या खाल्या. आता नताशाने हळूहळू डेअरी आणि ग्लूटेनचा आहारात समावेश करायला सुरुवात केली आहे.

Photo Credit; instagram

नताशा म्हणते की ती खूप पाणी प्यायची, यामुळे तिच्या त्वचेची गुणवत्ता देखील सुधारली आहे.

Photo Credit; instagram

नताशाने वजन कमी करण्याच्या प्रवासात काकडी आणि भोपळी मिरची यांसारख्या तिच्या आवडत्या गोष्टीही खाल्ल्या.

पुढील वेब स्टोरी

'तुझं नाव काय?', स्वत:च्या लग्नात जेव्हा हार्दिक विसरला होता नताशाचं नाव...

इथे क्लिक करा