Photo Credit; instagram

Weight Loss: वजन होतं 90 किलो, 'या' 5 गोष्टींनी झाली स्लीम फीट

Photo Credit; instagram

विदेशात राहणाऱ्या एका महिलेने सकस आहाराच्या सवयी लावून 90 किलो वजन कमी केले आहे. ती एक फोटोग्राफर आहे. 

Photo Credit; instagram

लीह मॅनकुसो असे या महिलेचे नाव आहे. 2022 मध्ये तिने वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला होता. 35 वर्षांची लीहॉ बाहेरचे आणि फ्रीजरमध्ये ठेवलेले अन्न खायची कारण तिला जेवण बनवायला आवडत नाही.

Photo Credit; instagram

लीहने दररोज 10 मिनिटे चालायच्या सवयीने तिच्या खाण्याच्या सवयी बदलून तिचे वजन कमी केले. 

Photo Credit; instagram

लीहने पोर्शन कंट्रोलवर जास्त लक्ष दिले. कालांतराने तिने चालण्यावर जास्त भर दिला आणि वजन कमी झाले. 

Photo Credit; instagram

लीहने सांगितले की, तिने अंडी खाण्यास सुरुवात केली, ती स्क्रॅम्बल्ड अंडी, चीझ, फळं किंवा टोस्ट खायची. अंडी हा प्रोटीनचा स्रोत आहे ज्यामुळे पोट भरलेले राहते.

Photo Credit; instagram

लीहने तिच्या आहारात चीज देखील समाविष्ट केले होते. ती पनीरचे विविध प्रकार बनवून खात असे कारण पनीरमध्ये नैसर्गिक प्रोटीन देखील असतात.

Photo Credit; instagram

लीहने दररोज यीस्ट ब्रेडचे सँडविच देखील खाल्ले. यामध्ये ती टुना फिश, अंडी किंवा चीजचा समावेश करत असे. 

Photo Credit; instagram

लीह प्रोटीनसाठी चिकन, सॉसेज आणि भाज्यांचा पास्ता देखील खायची.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बिनधास्त लोक, जगतात हटके जीवन!

इथे क्लिक करा