Photo Credit; instagram

एका आठवड्यात होईल Weight Loss, आमिर खानने सांगितली सोपी ट्रीक! 

Photo Credit; instagram

दंगल चित्रपटासाठी, आमिर खानने 27 किलो वजन वाढवले होते. यानंतर त्याने वजन कमी केलं. 

Photo Credit; instagram

आमिर खानचा डाएट इतका चांगला होता की काही दिवसातच त्याचे बॉडी फॅट पर्सेंट 38 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर आले.

Photo Credit; instagram

आमिर खानने एका मुलाखतीत सांगितले की, एका आठवड्यात किती वजन कमी केले जाऊ शकते आणि त्यासाठी काय करावे?

Photo Credit; instagram

मुलाखतीत आमिर म्हणाला होता, 'तुमचे डाएट ही सर्वात पहिली गोष्ट आहे. 50 टक्के आहार, 25 टक्के कसरत आणि 25 टक्के विश्रांती हे गरजेचं आहे.'

Photo Credit; instagram

लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात पण मी असे कधीच केले नाही. मी कॅलरी मोजण्याच्या जुन्या पद्धतीचा अवलंब करतो.

Photo Credit; instagram

'उदाहरणार्थ, जर तुमच्या शरीराला 2 हजार कॅलरीजची गरज असेल आणि तुम्ही तितकच खात असाल तर तुमच्या वजनात कोणताही बदल होणार नाही.'

Photo Credit; instagram

'जर तुमच्या शरीराला 2 हजार कॅलरीजची गरज असेल आणि तुम्ही 1500 कॅलरीज खात असाल तर तिथे 500 कॅलरीजची कमतरता असेल.'

Photo Credit; instagram

'जर तुम्हाला 2 हजार कॅलरीजची गरज असेल आणि तुम्ही 500 कॅलरीज कमी खाल्ल्या आणि वर्कआउटद्वारे 500 कॅलरीज बर्न केल्या तर 1000 कॅलरीजची घट होऊ शकते. अशाप्रकारे एका आठवड्यात 7000 कॅलरीज घटतील.'

Photo Credit; instagram

'संतुलित आहार हे चरबी कमी करण्यासाठी महत्त्वाचे शास्त्र आहे. आहारात फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅट असावे.' असं आमिर खान सांगतो.

पुढील वेब स्टोरी

Panchyat फेम अभिनेत्रीचे कधीही न पाहिलेले 7 हॉट फोटो!

इथे क्लिक करा