Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss: बापरे! तरूणाने फक्त 'ही' एक गोष्ट खाऊन घटवलं चक्क 133 किलो वजन

Photo Credit; instagram

Arrow

जेमी ब्रूक्स हा इंग्लंडमध्ये शेफ आहे. ज्याचे वजन जवळपास 228 किलो होते. आता त्याने स्वतःला इतकं फिट बनवलं आहे की त्याला ओळखणंही कठीण झालंय.  

Photo Credit; instagram

Arrow

कामाच्या ठिकाणी खाण्यासोबतच तो बाहेरून जेवण मागवायचा आणि त्याला मिठाईची खूप आवड होती. यामुळे त्याचं वजन खूप वाढलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

तो फक्त फास्ट फूड आणि मिठाई खात या दोनच गोष्टी खात होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचे वाढते वजन पाहून जेमीच्या मित्राने त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. मित्र प्रेरणेसाठी कित्येक आठवडे दररोज मेसेज पाठवत होता.

Photo Credit; instagram

Arrow

मेसेजमध्ये त्याचा मित्र फॅट, युनिकॉर्न इत्यादी शब्द वापरत असे. वयाच्या 40 व्या वर्षापूर्वीच त्याचा मृत्यू होणार असल्याचेही त्याने सांगितले. जेमीने आपल्या मित्राचं बोलणं गंभीरपणे घेण्यास सुरुवात केली आणि फिटनेस प्रवास सुरू केला.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्याच्या प्रवासाच्या पहिल्या 2 महिन्यांत, जेमीने दररोज 640 कॅलरी वापरल्या. त्याने नाश्त्यात ओट्स खाल्ले आणि दुपारच्या जेवणात सॉलिड शेक प्यायला. रात्री तो स्पेगेटी बोलोग्नीज घ्यायचा.

Photo Credit; instagram

Arrow

जेमीने झपाट्याने वजन कमी करण्यास सुरुवात केली आणि दोन महिन्यांनंतर त्याने आपल्या कॅलरीजचे प्रमाण 800 वरून 1,000 पर्यंत वाढवले.

Photo Credit; instagram

Arrow

जेमीने झपाट्याने वजन कमी करण्यास सुरुवात केली आणि दोन महिन्यांनंतर त्याने आपल्या कॅलरीजचे प्रमाण 800 वरून 1,000 पर्यंत वाढवले. असे केल्याने जेमीने १३३ किलो वजन कमी केले. आता त्याचे वजन ९५ किलोपेक्षा कमी झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शारीरिक हालचालींसाठी जेमी फक्त चालत असे. रोज 15-18 किलोमीटर चालण्याचा त्याचा प्लॅन होता. वजन कमी केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला.

'या' 5 गोष्टी शरीराला आतून ठेवतात तरूण, आजपासूनच तुम्हीपण करा फॉलो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा