Photo Credit; instagram

Weight Loss : Top 5 व्यायाम जे झटपट कॅलरी करतील बर्न!

Photo Credit; instagram

वाढलेले वजन आपल्या आरोग्यासाठी धोदायक आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीती आहे.

Photo Credit; instagram

अशावेळी चरबी जाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत जे फॉलो करून आपण सहज बारीक होऊ शकतो. 

Photo Credit; instagram

बर्पीमध्ये स्क्वॅट, पुश-अप आणि जंपिंग जॅक हे तीन व्यायाम केले जातात. तुम्ही जंपिंग जॅकसह बर्पी देखील सुरू करू शकता. 

Photo Credit; instagram

HIIT हा फिटनेस प्रोग्राम इतर वर्कआउट्सपेक्षा स्नायूंवर अधिक ताण देऊन चरबी जाळण्यासाठी आणि स्नायू जलद तयार करण्यासाठी बेस्ट आहे. 

Photo Credit; instagram

स्क्वॅट्सचा व्यायाम इतका फायदेशीर आहे की सर्व बॉलीवूड स्टार्स त्यांच्या फिटनेस रुटीनमध्ये त्याचा समावेश करतात. यासाठी कोणत्याही उपकरणाची गरज नाही. हे सहज घरी करता येते. 

Photo Credit; instagram

रनिंग आणि जॉगिंगचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे करून फिटनेस प्लॅन बनवल्यास ते आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. 

Photo Credit; instagram

स्ट्रेन्थ ट्रेनिंग महिलांच्या शारीरिक -मानसिक आरोग्यासाठी तसेच दैनंदिन जीवन उत्साहानं जगता यावं यासाठी महत्त्वाचं असतं. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

पुढील वेब स्टोरी

IAS Officer : IAS अधिकाऱ्यांनाही असतो बॉस?

इथे क्लिक करा