PHOTO CREDIT; CANVA
Arrow
Alcohol Addiction : दारुचे व्यसन का लागते? तीन गोष्टी महत्त्वाच्या
Arrow
दारूच्या सेवनामुळे मानसिक तणाव आणि इतर समस्यांतून तात्पुरता आराम मिळतो, पण हे खूप हानीकारक आहे.
Arrow
काही लोक दारू पिता पिता त्याच्या आहारी जातात. म्हणजे दारू ही त्यांच्यासाठी व्यसन बनते.
Arrow
व्यसन लागण्याचे डॉक्टर तीन टप्पे सांगतात. पहिला म्हणजे एखाद्या गोष्टीचा विसर पडावा म्हणून दारू पिणे.
Arrow
दुसरा टप्पा असतो दारू पिण्याची तीव्र इच्छा व्हायला लागते. जर मिळाली नाही, व्यक्तीची चिडचिड होते.
Arrow
तिसरा टप्पा म्हणजे व्यक्ती इतका आहारी जातो की स्वतःवर ताबाच राहत नाही. तो तलफ झाली दारू पितो.
Arrow
दारूचे व्यसन लागण्याचे निश्चित कारण नाही, पण दारू पिल्यामुळे आनंद अनुभवातात असं डॉक्टर सांगतात.
Arrow
दारूमुळे अतिविचार थांबतात आणि नशा उतरल्यानंतर पुन्हा तणाव वाटायला लागतो, त्यामुळेही दारू पितात.
Arrow
तणाव आणि समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी लोक प्यायला लागतात आणि सवय लागून जाते.
Dates benefits : खजूर खाल्ल्याने सेक्स स्टॅमिना वाढतो, सत्य काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
चेहरा होतोय खराब? कोलेजनची कमतरता असल्यास चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं
'हे' तेल लावा आणि कंबरेपर्यंत केस वाढवा!
सेलिब्रिटीज सारखा चेहऱ्यावर गुलाबी ग्लो हवाय? मग 'या' फळाचं फेशियल करा
सकाळी डोळ्यावरची झोप लवकर जात नाही? तुमच्यासाठी टीप्स