Photo Credit; instagram
निळे डोळे असलेल्या मुलींच्या मनात असतं तरी काय, नेमक्या असतात कशा?
Photo Credit; instagram
मुलींचे निळे डोळे हे खूपच आकर्षक असल्याचं सांगितलं जातं. अशा मुली त्यांच्या निळ्या डोळ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
Photo Credit; instagram
अनेकदा, निळे डोळे असलेल्या मुली शांत स्वभावाच्या असल्याचं मानलं जातं. अशा मुली आपलं म्हणणं अतिशय प्रभावीपणे मांडतात.
Photo Credit; instagram
जगातील लोकसंख्येच्या केवळ 8 ते 10 टक्के व्यक्तींचे डोळे निळे असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हे खरं सौंदर्य मानलं जातं.
Photo Credit; instagram
काही रिसर्चनुसार, अशा हलक्या रंगांचे डोळे असलेल्या मुली अधिक संवेदनशील, आर्टिस्टिक आणि भावनिक असतात.
Photo Credit; instagram
निळ्या डोळ्यांमध्ये मेलेनिनचे प्रमाण कमी असते. यामुळे अशा मुली सूर्याच्या तीव्र प्रकाशाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पहलगाम: जिथे घडलं हत्याकांड तिथेच हनिमूनसाठी आलेली अनुराग कश्यपची मुलगी!
इथे क्लिक करा
Related Stories
सतत हेअरफॉल? आता केसगळती पासून सुटका मिळवण्यासाठी 'हा' उपाय...
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
तूप खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर कमी होणार... कसं कराल सेवन?
चेहऱ्याच्या समस्या होतील दूर... टोमॅटोचा 'असा' करा वापर!