Photo Credit; instagram
Arrow
दोन मुलांची आई, देशमुखांची सून Genelia च्या फिटनेसचं काय आहे सिक्रेट?
Photo Credit; instagram
Arrow
जेनेलिया डिसूजा ही बॉलिवूडमधील फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ती तिच्या आहाराबाबतही खूप जागरूक आहे. ती 35 वर्षांची असून दोन मुलांची आई आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पण जेनेलियाने स्वत:ला व्यवस्थित मेन्टेन ठेवलंय. काही काळापूर्वी तिने चित्रपटांमध्येही पुनरागमन केले.
Photo Credit; instagram
Arrow
ती फिट राहण्यासाठी कोणता आहार घेते आणि कोणत्या प्रकारचे वर्कआउट रूटीन फॉलो करते हे जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
जेनेलिया तिच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करते.
Photo Credit; instagram
Arrow
तिचं असं मत आहे की, एकाच वेळी पोटभर जेवण करण्याऐवजी दर 2 तासांनी काहीतरी खावं.
Photo Credit; instagram
Arrow
जेनेलियाला नाश्त्यात साऊथ इंडियन पदार्थ खायला आवडतात आणि रात्रीच्या जेवणात ती कार्ब्स टाळते.
Photo Credit; instagram
Arrow
ती सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे महत्त्वाचे मानते .
Skin Tips: उजळ त्वचेसाठी 7 दिवस फॉलो करा फक्त 'या' 5 टिप्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
हिवाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी खास टिप्स! 'हे' ज्यूस ठरतील लाभदायक...
सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच गुंडाळून का दिले जातात?
तृप्ती डिमरीचे ‘हे’ आउटफिट्स ट्राय करुन बघाच... तुम्हीसुद्धा दिसाल स्टायलिश!
पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा