Photo Credit; Canva

तुमचा पलंग बेडरूममध्ये कोणत्या दिशेला असावा? जाणून घेणे अत्यंत आवश्यक!

Photo Credit; Canva

घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तू आणि त्याच्या दिशेमध्ये एक ऊर्जा असते ज्याचा परिणाम कुटुंबावर होतो.

Photo Credit; Canva

बेडरूममध्ये पलंगाची दिशाही वास्तुनुसार ठेवावी.

Photo Credit; Canva

असे न केल्यास पती-पत्नीच्या नात्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Photo Credit; Canva

वास्तुशास्त्रानुसार बेडरूम हा घराच्या उत्तर-पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला असावी.

Photo Credit; Canva

बेडरूममधील पलंग नेहमी खोलीच्या दक्षिण-पश्चिम भिंतीकडे असावा.

Photo Credit; Canva

झोपताना जोडप्याचे डोके दक्षिणेकडे असेल अशा पद्धतीने पलंग ठेवाव

Photo Credit; Canva

असे केल्याने दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनात गोडवा कायम राहतो.

Photo Credit; Canva

येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना नेहमी दिसायचं असतं HOT, जाणून घ्या

इथे क्लिक करा