Photo Credit; instagram
तुमचं Whatsapp दुसरं कोणी वापरतंय? कसं कराल चेक?
Photo Credit; instagram
तुम्हालाही असे वाटते का की कोणीतरी तुमचे व्हॉट्सअॅप मेसेजेस गुप्तपणे वाचत आहे? याचा अर्थ असा की तुमच्या WhatsApp दुसरं कोणी वापरतंय.
Photo Credit; instagram
तुम्ही हे अगदी सहज शोधू शकता. व्हॉट्सअॅपवर तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. असेच एक वैशिष्ट्य म्हणजे WhatsApp लिंक डिव्हाइसेस.
Photo Credit; instagram
या फीचरच्या मदतीने, यूजर्स मल्टीपल डाव्हाइसेसमधून एकाच व्हॉट्सअॅप अकाउंटमध्ये एक्सेस मिळवू शकतात. हे फीचर लोकांसाठी खूप खास आहे.
Photo Credit; instagram
त्याच वेळी, काही लोक या फीचरचा गैरवापर करतात. जर तुमच्या व्हॉट्सअॅपवर दुसऱ्या कोणाचा एक्सेस असेल तर तुम्हाला या फीचरद्वारे माहिती मिळेल.
Photo Credit; instagram
सर्वप्रथम तुम्हाला WhatsApp उघडावे लागेल. यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करावे लागेल.
Photo Credit; instagram
तुम्हाला येथे अनेक पर्याय मिळतील. यामध्ये तुम्हाला लिंक्ड डिव्हाइसेसचा पर्याय मिळेल. तुम्हाला येथे क्लिक करावे लागेल.
Photo Credit; instagram
येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन केलेल्या डीव्हाइसेसची यादी मिळेल.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला या यादीत कोणतेही अज्ञात डीव्हाइस दिसले तर तुम्ही ते ताबडतोब काढून टाकू शकता.
Photo Credit; instagram
जर कोणी तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज वाचत असेल तर तुम्हाला ते मेसेज आधीच वाचलेले मिळतील. जर तुम्हाला असे मेसेज दिसले तर तुम्ही ताबडतोब तुमचे अकाउंट तपासावे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कढीपत्त्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीच नसतील
इथे क्लिक करा
Related Stories
डार्क सर्कल्सपासून सुटका हवीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
UPSC प्रीलिम्स पास करण्यासाठी काय गरजेचं? विकास दिव्यकिर्तींकडून जाणून घ्या
कच्च्या दूधापासून बनवा 'हे' 3 फेस पॅक! 10 दिवसातच चेहरा चमकेल आरशासारखा
एकदा खाल तर खातच राहाल! 'या' मसाल्यामुळे पडतात Six Pack, चरबी वितळते मेणासारखी