Photo Credit; instagram

मॉडेलिंग सोडून पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करणारी ही 'IAS अधिकारी' कोण?

Photo Credit; instagram

ऐश्वर्या शेओरानची गणना देशातील सुंदर UPSC अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. 

Photo Credit; instagram

ऐश्वर्या शेओरान ही मूळची राजस्थानची आहे. मात्र तिचे कुटुंब सुरुवातीपासूनच दिल्लीत वास्तव्यास आहे.

Photo Credit; instagram

तिने दिल्लीतील चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूलमधून शिक्षण घेतले.

Photo Credit; instagram

बारावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५ टक्के गुण मिळवून ती टॉपर ठरली होती. 

Photo Credit; instagram

नंतर ऐश्वर्याने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी मिळवली.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याचे वडील भारतीय सैन्यात कर्नल आहेत.

Photo Credit; instagram

2014 मध्ये ऐश्वर्या दिल्लीची क्लीन अँड क्लियर फेस फ्रेशर बनली.

Photo Credit; instagram

2015 मध्ये मिस दिल्लीचा किताबही ऐश्वर्याने जिंकला.

Photo Credit; instagram

2018 मध्ये ऐश्वर्याने UPSC ची तयारी सुरू केली. यासाठी तिने 10 महिने घरीच अभ्यास केला. 

Photo Credit; instagram

ऐश्वर्याने कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात अवघ्या 10 महिन्यांत यश मिळवले. 

Photo Credit; instagram

आधी मॉडेल असलेली ऐश्वर्या UPSC ऑल इंडियामध्ये ९३ वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी बनली.

पुढील वेब स्टोरी

लग्नसराईत फॉलो करा 'ही' Trendy लेहेंगा फॅशन स्टाईल!

इथे क्लिक करा