Photo Credit; instagram
जया किशोरींचे घड्याळ अचानक का आले एवढे चर्चेत?
Photo Credit; instagram
जया किशोरी या सुप्रसिद्ध कथावाचक आहेत. त्यांना इतर कोणत्याही ओळखीची गरज नाही.
Photo Credit; instagram
लाखो लोक त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि काही मुली त्यांची स्टाईलही फॉलो करतात.
Photo Credit; instagram
आजकाल जया किशोरींच्या डिजिटल घड्याळाची प्रचंड चर्चा आहे.
Photo Credit; instagram
लोकांना जाणून घ्यायचं आहे की जया किशोरींनी कोणतं घड्याळ घातलं आहे.
Photo Credit; instagram
जया किशोरींनी घातलेलं घड्याळ ॲपल वॉचसारखे दिसते.
Photo Credit; instagram
आता त्यांचे हे कोणत्या मॉडेलचे वॉच आहे हे सांगणं कठीण आहे.
Photo Credit; instagram
पण सध्या अॅपलच्या लेटेस्ट सिरीज 9 ची सुरुवातीची किंमत 41900 रुपये आहे.
Photo Credit; instagram
जया किशोरींचे फॉलोअर्स त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टीही फॉलो करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'शेवटच्या काळात..', प्रेमानंद महाराजांनी सांगितलं; मृत्यूपूर्वी माणसासोबत काय घडतं?
इथे क्लिक करा
Related Stories
हिवाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी खास टिप्स! 'हे' ज्यूस ठरतील लाभदायक...
सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच गुंडाळून का दिले जातात?
दिवाळीच्या सणात फॉलो करा ‘या’ सेफ्टी टिप्स! प्रदूषणापासून बचाव होईल अन्...
'या' गोष्टीसुद्धा पार्टनरला सांगता? चुकूनही रिलेशनशिपमध्ये 'हे' करू नका...