Photo Credit; instagram

Arrow

पार्टीत सेलिब्रेशनची सुरूवात नेहमी शॅम्पेननेच का करताता?

Photo Credit; instagram

Arrow

पार्ट्यांमध्ये शॅम्पेन उघडण्याचा ट्रेंड फार पूर्वीपासून सुरू आहे. बाटली उघडल्यावर त्यातून निघणारा आवाज आकर्षित होतो.

Photo Credit; instagram

Arrow

आनंदाचे प्रसंग साजरे करण्यासाठी लोक अनेकदा शॅम्पेन आणतात.

Photo Credit; instagram

Arrow

विशेषत: उच्च वर्गातील लोकांमध्ये, स्टाईलने शॅम्पेनची बाटली उघडणे सामान्य आहे परंतु आपण कधी विचार केला आहे का की नेहमी शॅम्पेनच का असते?

Photo Credit; instagram

Arrow

शॅम्पेनऐवजी दुसरी दारू का नाही? याची सुरुवात कशी झाली? चला मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, फ्रेंच क्रांतीनंतर प्रथमच उत्सवाच्या प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी शॅम्पेनचा वापर करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

त्याकाळी शॅम्पेनच्या बाटलीला चांगली किंमत असायची. म्हणूनच श्रीमंत लोकांसाठी ते स्टेटस सिम्बॉल असायचे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, आता शॅम्पेनच्या किंमती पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त झाल्या आहेत. सामान्य लोक ते सहज खरेदी करू शकतात आणि उत्सव साजरा करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हापासून पार्ट्यांमध्ये शॅम्पेनच्या बाटल्या उघडून सेलिब्रेशन केलं जाऊ लागलं.

काजोल ते सोनम... दुर्गा पुजेत अभिनेत्रींचा देसी अंदाज!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा