Photo Credit;canva

Arrow

Rum पिल्यानंतर का होते गरम? नेमकी कोणत्या पदार्थापासून बनवतात?

Arrow

थंडी सुरू झाली की लोक रम प्यायला लागतात. यामुळे शरीरात गरमी तयार होते, असं सांगितलं जातं.

Arrow

मद्याचा आनंद घेण्याबरोबर थंडीपासून बचाव करण्यासाठी लोग रमला पहिली पसंती देतात. 

Arrow

पण, रम पिल्यामुळे शरीरात गरमी का वाटायला लागते? त्याचंच कारण समजून घेऊयात.

Arrow

मोलेसेजपासून रम बनवतात. साखर बनवताना गडद रंगाचा एक पदार्थ असतो. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर डार्क रम तयार होते.

Arrow

संजय घोष यांच्या मते डार्क रम तयार करताना आणखी मोलेसेज मिळवलं जातं. त्यामुळे रंग आणि चव चांगली येते.

Arrow

त्यामुळेच डार्क रम मध्ये जास्त कॅलरीज असतात आणि रम शरीरात गेल्यानंतर गरमी तयार होते. 

Isha Malviya : बॉयफ्रेंड नाही, Ex सोबत शेअर करतेय बेड; यूजर्स भडकले

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा