Photo Credit; canva
Arrow
ब्रा घालून झोपणं ठरू शकतं घातक, वाचा तज्ज्ञांनी काय म्हणतात?
Arrow
स्त्रियांना त्यांच्या आरोग्याबद्दल अनेक शंका असतात. त्यातील एक ब्रा घालून झोपायचं की नाही?
Arrow
अनेक स्त्रिया रात्री ब्रा घालून झोपतात. त्यामुळे नंतर अनेक समस्या उद्भवू शकतात. जे महागात पडेल.
Arrow
ब्रा घालून झोपावं की नाही, याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात? त्यामुळे काय नुकसान होतं, हेच समजून घ्या.
Arrow
जास्त टाईट ब्रा घालून झोपण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.
Arrow
रात्री झोपताना टाईट ब्रा घातलेली असेल, तर त्यामुळे रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्कुलेशन कमी होतं.
Arrow
टाईट ब्रा घातल्यामुळे स्तनांना घाम येतो. त्यामुळे बॅक्टीरिअल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
Arrow
टाईट ब्रा घालून झोपल्याने त्वचेसंबंधी आजार उद्भवू शकतात. त्वचेला खाज आणि पिग्मेंटेशन होऊ शकतं.
Arrow
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार जास्त वेळ टाईट ब्रा घालून राहिल्यास कर्करोग होण्याचा धोका असतो.
Pregnancy मध्ये अडथळे येण्याची 'ही' 5 असू शकतात प्रमुख कारणं...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
त्वचा होईल मुलायम अन् चमकदार! दिवसभरात 'या' 5 चूका अजिबात करू नका
सेलिब्रिटीज सारखा चेहऱ्यावर गुलाबी ग्लो हवाय? मग 'या' फळाचं फेशियल करा
डार्क सर्कल्सपासून सुटका हवीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
सकाळी डोळ्यावरची झोप लवकर जात नाही? तुमच्यासाठी टीप्स