Photo Credit; instagram

Arrow

लग्न करताना महिला पुरुषांमध्ये पाहतात 'हे' विशेष गुण 

Photo Credit; instagram

Arrow

स्त्रिया कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे आकर्षित होतात? या प्रश्नाचे उत्तर खूप रंजक आहे. याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

एका संशोधनात महिला कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे आकर्षित होतात किंवा पसंत होतात याची माहिती समोर आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महिलांची पुरूषांमधील निवड दोन घटकांवर अवलंबून असते, एक म्हणजे फक्त थोड्या दिवसांसाठी आणि दुसरी म्हणजे, लग्नासाठी.

Photo Credit; instagram

Arrow

एका संशोधनानुसार, महिला डेटिंग किंवा अल्पकालीन संबंधांसाठी शक्तिशाली पुरुषांना प्राधान्य देतात.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा दीर्घकालीन नातेसंबंध किंवा विवाह येतो तेव्हा स्त्रिया सहसा आनंदी पुरुषांना प्राधान्य देतात.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधनानुसार, असं नाही की सर्व महिलांचा त्यांच्या आवडीनिवडींबाबत समान दृष्टिकोन असतो. अनेक वेळा महिला त्यांच्या आवडीनुसार पुरुषांकडे आकर्षित होतात.

Photo Credit; instagram

Arrow

याचा अर्थ असा आहे की स्त्रियांना अशा पुरुषाबरोबर नातेसंबंधात राहणे आवडते जो स्ट्रॉन्ग आहे त्याची  विनोदबुद्धी चांगली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

एवढंच नाही तर एका संशोधनात असंही आढळून आलं आहे की, स्वावलंबी महिला त्यांच्या वयापेक्षा मोठ्या पुरुषांना प्राधान्य देतात.

काय तो नखरा... भाग्यश्री मोटेचा विषयच Hard, गरब्यात तुफान थिरकली!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा